मानवत येथे अज्ञात वाहणाच्या धडकेत युवक जख्मी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 दिसंबर 2018

मानवत येथे अज्ञात वाहणाच्या धडकेत युवक जख्मी.




मानवत / मुस्तखीम बेलदार.
दि.५:मानवत येथील नँशनल हायवे क्र.६१ वर संत भगतराम जिनिंग जवळ आज दि.५ डिसेंबर रोजी ४ वाजताच्या सुमारास मोटरसायकल स्वारास अज्ञात वाहणाने धडक दिल्यामुळे मोटरसायकल स्वार  युवक गंभीर जख्मी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार मानवत पाथरी परभणी नँशनल हायवे येथील संत भगतराम जिनिंग जवळ  दत्ता भास्करराव आमले वय २७ रा.खेर्डा ता.पाथरी येथील रहिवाशी हे  मोटरसायकवरुन जात असताना  अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली असुन त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मानवत येथे दाखल करण्यात आले होते यावेळी कर्ततव्यावर आसलेले डॉ.ओमकार झाडगावकर,करकरे मँडम,संजय मानवतकर  यांनी आपघात ग्रस्त युवकावर  प्राथमिक उपचार करुन त्यांस पुढिल उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें