शिर्डी प्रतिनिधी( राजेंद्र दुनबळे )
दि ४/१२/२०१८ रोजी राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मा बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवादयाशी संमध असल्याचे बिनबुडाचे आरोप केले त्या निष्ोधार्थ कोपरगांव तहसिलला भारीपच्या वतीने जिल्हादयक्ष शरद खरात यांच्या नेवृत्त्वाखाली अंदोलन छेडुन कोपरगावं तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार श्री सुसरे साहेब यांना निषेधाचे निवेदन देन्यात आले. त्या प्रसंगी जि.संघटक खालीक कुरेशी जि सं प्रमुख अनिल बनसोडे, तालुका अदयक्ष बाजीराव रणशुर, शहरअदयक्ष रविंद्रजी साबळे , ता युवा अदयक्ष रोशनजी शेजवळ, एस पी पठाण, सोणवणे, वाकोडे, संतोष गडाख, पाईक सो, पक्षाचे कायदेशिर सल्लागार अॅड मगर सो, आगे सो, व इतर सर्व भारीप बहुजन महासंघ्ा कोपरगावं तालुका शहर व बाळासाहेब आंबेडकरांना माननारे सर्व बहुजन उपस्थित होते. यावेळेसजि. अदयक्ष शरद खरात यांनी आपल्या भाषणात कांबळेच्या बिनबुडाच्या आरोपाचा भारीप स्टाईलने निषेध नोंदवला

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें