विभागीय कराटे स्पर्धेत भोकरदन येथील विद्यार्थ्यांनी रौप्यपदक मिळवले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

विभागीय कराटे स्पर्धेत भोकरदन येथील विद्यार्थ्यांनी रौप्यपदक मिळवले.

टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.


शेख सलिम

 भोकरदन प्रतिनिधी : हजरत शहीद टिपू सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथे  घेण्यात आलेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत भोकरदन येथील शोतोकॉन कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हा जालना च्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथील विभागीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक मिळवले , यावेळी असोसिएशन  अध्यक्ष अनिल पगारे  सर, भीम आर्मी तालुका प्रमुख किरण कुमार आरके , शिक्षक निकाळजे सर, पालक वर्ग यांच्यासह सर्वच स्तरावरून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.1)अनुष्का ठोंबरे -प्रथम क्रमांक2)प्रतीक्षा मिसाळ दुत्तीय क्रमांक व 1)यशराज जोशी प्रथम क्रमांक 2)कुणाल रधिर पाटील प्रथम 3)अदित्य गंगाधर अढाव तिसरा क्रमांक पटकवला  सर्व विजयी स्पर्धकाचे अभिनंदन  होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें