सोमय्या विद्यालयात स्नेहसम्मेलन उत्सवात संपन्न .27 वर्षातून पुन्हा एकदा ,एका बेंचवर ,आठवनीला उजाळा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

सोमय्या विद्यालयात स्नेहसम्मेलन उत्सवात संपन्न .27 वर्षातून पुन्हा एकदा ,एका बेंचवर ,आठवनीला उजाळा.


शिर्डी प्रतिनिधी (,राजेंद्र दुनबळे)
 9 डिसेंबर रोजी शाळेतील शनेहसंमेलं ,व गुरुजनांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , सोमय्या विद्यालयात कभी खुशी कभी गम चे वातावरण निर्माण झाले होते
रोज धकाधकीच्या जीवनात आपण आपले आयुष्य जगत असतांना अचानक कोणाचा तरी फोन येतो  हॅलो आपण मला ओळखले का,  उत्तर मिळते नाही , नन्तर आपण 10 विला शाळेत होतो आडनाव सांगितल्यावर लक्षात येते आणि शाळेच्या शेहसम्मेलनाची तारीख निश्चित होते अशाच प्रकारे सावलीविहिर येथील सोमय्या विद्यालयात गेट,टूगेटरचा कार्यक्रम 9 डिसेंबरला संपन्न झाला 27 वर्षा नन्तर सर्व मित्र विद्यार्थी मैत्रीण आणि गुरुजांनाची अमूल्य भेट याचा आंनद चेहऱ्यावर दिसत होता  विद्यार्थ्यांनकडून शाळेला स्पीकर बॉक्स देण्यात आले ,या वेळी, गुरुवर्य कांबळे सर, दीक्षा ताई,छायाताई, क्षेत्रेसर ,क्षेत्रेताई, खळदकरसर, मालसे सर, घाणेसार,लखोटेसर,डांगेसर,गिरीसर, प्रमुख सत्कार मूर्ती उपस्थित होते ,
सकाळी 10 वाजता शाळेचे गेट फुलांच्या रांगोळीने सजविण्यात आले व त्या गेट वर सर्व शिक्षकांचे विद्यार्थिनीनि औक्षण केले,, तसेच शाळेच्या गेट मधुन सर्वानी शाळेच्या आवारात प्रवेश केला, यावेळीं सर्वांचे मन भरून आले, या प्रसंगी आई वडिलांची सेवा करणे हे मुलाचे कर्तव्य असून हल्लीच्या काळात भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे असे प्रखर मत आदरणीय दीक्षा ताई यांनी व्यक्त केले तर विद्यार्थी आमची आठवण ठेवतात हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं म्हणत आदरणीय छाया ताई भारावून गेल्या,,मालसे सर,कांबळे सर,खळदकर सर यांनी जुन्या आठवणीला उजाळा देत  नव्या कॉम्प्युटर युगात विदयार्थ्यांना टिकण्याचे आव्हान करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,,,,, मान्य वर गुरुजनांच्या हस्ते कारगिल युद्धात विशेष कार्य करणाऱ्या विध्यार्थी  संतोष लकडे व त्याच्या परिवाराचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला , मान्यवर गुरुजनांचा राजेंद्र दुनबळे ,चंद्रशेखर जपे, नवनाथ मते,पराग मालसे, गणेश वाल्झडे, अनिल वाघमारे , अलका गायकवाड, मीना वाघ, मिना मते, प्रमिला घोरपडे, मुन्नी शेख,संगीता सातदिवे, शालन जाधव, सरला सातदिवे, अनिता कातोरे, शुभांगी इनामके, सुवर्णा मते, गाडेकर, बारहाते, शिंदे ,आशा सांगुळे, नंदा गायकवाड,  सुरेखा भोसले,, तसेच संजय वाघ, विनोद वलटे, बापु बोरसे, किशोर मुरडे, अतुल कचरे ,केलास मते ,संतोष लकडे, किरण गिरे, जगदीश साळवे,भाऊ साहेब झिंझुरडे,किशोर पागिरे, संतोष कुलकर्णी, अनिल काळे, योगेश भैरवकर, संतोष मोरे, ज्ञानेश्वर जपे, वसंत गायकवाड, रवींद्र शहाणे ,सोनवणे,यांनी सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत केले,स्नेहभोजनचा कार्यक्रम संपल्यावर
 इयत्ता 10 वीच्या वर्गात मुलांनी आपले मत वेक्त केले प्रमिला घोरपडे, आनिल वाघमारे यांनी जीवनातील गरीब श्रीमंत दरी न ठेवता प्रेमाने जीवन जगण्याचा सल्ला दिला,तर संतोष मोरे यांनी जीवनांचे गीत गाताना सर्व भारावून गेले या प्रसंगी सर्वांचे मन भरून आल्याने  कभी खुशी कभी गम चे वातावरण निर्माण झाले होते, पुणे, मुंबई, नाशिक ,ओरंगाबाद ,पनवेल, धुळे, संगमनेर ,सोलापूर,, अहमदनगर, परिसरातून प्रतिनिधी उपस्थित होते,प्रस्तावना  योगेश भेरवकर ,सूत्र संचालन राजेंद्र दुनबळे,तर आभार गणेश वाल्झडे यांनी मानले,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें