प्रतिनिधी:बदनापूर.
राज्यात सर्वत्र सध्या थंडीची लाट पसरली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा सरासरी पेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने खाली घसरला आहे. यामुळे गरजू व गरीब जे जालना
रेल्वे स्टेशन व गाँधी नगर,वाल्मीक नगर,संभाजी नगर,जूना मोड़ा परिसरातील
भागात फुटपाथ, किंवा वस्ती करून राहणाऱ्या गरीब-गरजूंमध्ये ब्लँकेट्स वाटपाचे काम करण्यात आले.
माणुसकीची ऊबच. हे सुत्र घेऊन - मन्सुरी पिंजारी नदाफ बहुद्देशिया सेवाभावी संस्था च्या वतीने जालना रेल्वे स्टेशन गांधी नगर वाल्मीक नगर जूना मोड़ा संभाजी नगर वाली मामू दर्गा वस्ती करून राहणाऱ्या गरीब-गरजूंमध्ये चादर ब्लँकेट्स वाटपाचे काम करण्यात आले. ही ब्लँकेट्स आपल्या संस्थेच्या मदतीने गोळा केली आणि विशेष म्हणजे, या कार्यात शहरातील मित्रमंडळीनी मोलाची मदत व सहकार्य केले
थंडीचा सगळ्यात जास्त त्रास हा फुटपाथवर झोपणाऱ्या गोर-गरिबांना होतं असून या ब्लँकेट्स व चादर वाटपाच्या माध्यमातून हाच त्रास थोडा का होईना, कमी करण्याचे कार्य बहुद्देशिया सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष समीर खान, उपाध्यक्ष इमरान खान. सचिव शेख इम्रान.सहासचिव शकील खान,कोषाध्यक्ष अकबर अली,सदस्य,शेख फेरोज,मुजाहिद खान,सलमान खान,सलीम शेख,इजाज खान ,इलियास खान,यूसुफ खान,अजीज खान,शेख समीर,व संस्ठेच्या पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें