भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथील फुले नगर मधील रहिवाशी कै आसाराम सळूबा गिराम वय 65 वर्ष यांचे दि 20 डिसेंम्बर 2018 रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्याने कुटुंबावर व परिसरावर शोककळा पसरली होती वयाच्या 65 व्या वर्षी अचानक गेल्याने परिसराला मोठा धक्काच बसल्याने हळहळ व्यक्त होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून वीट सप्लायर्स चे व्यवसाय क्षेत्रात त्यांची राज्यभरात परिचित असलेले आसाराम गिराम आज निघून गेल्याने सर्वत्र शोकाकुळ वातावरण पसरले होते त्यांच्या पाश्चात भाऊ दोन मुली दोन मुले सुना पत्नी नातवंड असा परिवार आहे तसेच भोकरदन येथील पत्रकार सुरेश गिराम यांचे ते मोठे काका होते
यांचा अंतिमविधी भोकरदन येथील समशाम भूमी मध्ये श्रद्धांजली देण्यात आली या वेळी राजकिय क्षेत्रातील तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी व्यापारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें