उपविभागीय अधिकारी सेलु मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.
तेज़्ज़न्युज़24.दि.26/12/2018.
आज दिनांक 26 रोजी "इत्तेहाद ग्रुप बालुर" च्या वतीने कर्जत येथील तौसिफ शेख घटने प्रकरणी सेलु उपविभागीय अधिकारी,यांच्या मार्फत श्री.देवेंद्र फडणवीस,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदना द्वारे पुढिल मागणी करण्यात आली, तौसिफ शेख यांची मानसिक अडवणुक आणि पिळवणूक केल्यामुळेच त्यांनी आत्मदहन केले,आत्मदहन करणार असल्याचे पोलिस अधिकारी तहसिल अधिकारी यांना पुर्व कल्पना असुन सुद्धा कोणतेही पोलिस बंदोबस्त तेथे नव्हते यात शंका निर्माण होते आहे ही आत्महत्या नसुन पुर्व नियोजित हत्या आहे त्यामुळे संबंधित अधिकारींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा तौसिफ शेख यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत शासनाकडून व्हावी त्यांच्या कुटुंबीयांन पैकी एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी दावल मलिक दर्गाह येथील सर्व बेकायदेशीर बांधकाम त्वरित काढण्यात यावी,राज्यातील सर्वच वक्फ जमीनीवरील अवैध ताबे हटविण्यासाठि विशेष कृती दलाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी इत्तेहाद ग्रुप मार्फत करण्यात आली.निवेदनावर (अध्यक्ष.अनवर दिलावर पठान.)(उपाध्यक्ष.सत्तार गफार पठान.)(सचिव.समीर समशेर पठान)व स.तय्यब स.चुन्नु.शे.हैदर शे.मुसा.वाजेद खाँ फेरोज़ पठान.नासेर खाँ महेमुद खाँ पठान.शे.मकसुद शे.इब्राहिम.स.सरवर स.चुन्नु.शे.अफज़ल शे.नुर.मो.खालेद मो.आबेद अन्सारी.शे.नासेर शे.बाबु.,स.अज़हर स.रब्बानी.,शे.मुक्तार शे.बुढण.अबुज़र अन्सर पठान.अलिम अ.रहेमान अन्सारी.शे.अन्सर शे.बाबु.सय्यद अज़गर स.ज़ाफर अन्सारी.शे.फारुक शे.एजास.शे.निसार शे.नन्हु.शे.अज़मत शे.इब्राहिम.आफरोज़ फेरोज़ पठान.खिज़र अन्सर पठान.शे.एकबाल शे.बुढण.मुक्तार गफार पठान.शे.वाजेद शे.उस्मान.शे.जावेद शे.नुर.भिमा शंकर हाके.शे महेबुब शे.नबी.शे.तौफिक शे.रशिद.मो.साजेद मो.जाफर कुरेशी.शे.खाजा शे.युनुस.शे.मुजाहेद शे.गफार आदि सदस्यांचे सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें