सोनपेठ तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 दिसंबर 2018

सोनपेठ तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

 
सोनपेठ प्रतिनिधी/ सोनपेठ तहसिल कार्यालय येथे दिनांक २४/१२/२०१८ सोमवार रोजी तालुका ग्राहक पंचायत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.                                       .  सोनपेठ तहसिल कार्यालयात दिनांक २४/ डिसेंबर २०१८ सोमवार रोजी सोनपेठ तहसिल कार्यालय व तालुका ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने तालुका स्तरीय मार्गदर्शन शिबीराचे अयोजन करण्यात आले यावेळी तहसिलदार मा. जिवराज डापकर,नायब तहसिलदार घोडकें, ग्राहक पंचायत सदस्य हरीभाऊ डाके,शिंदे,युसुफ चौधरी,तहसिल कर्मचारी साळवे,पत्रकार गणेश पाटील,सुभाष सुरवसे या सहित काही मोजकेच ग्राहक पंचायत सदस्य व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित असल्याने या राष्ट्रीय ग्राहक शिबिर मार्गदर्शनात संबंधितानी पाट फिरविल्याचे चित्र यावेळी स्पष्ट पणे दिसत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें