सोनपेठ येथे टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 दिसंबर 2018

सोनपेठ येथे टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन.

तेज़्ज़न्युज़24.सोनपेठ -मंजूर मूल्ला / राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या  वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोनपेठच्या वतिने टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धाचे उद्धाटन मानवरानचे हस्ते करण्यात आले.      .सोनपेठ येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस निमित्त टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धाचे अयोजन येथील शारदा काँलनी येथे करण्यात आले.                                                  .या स्पर्धाचे उद्धाटन माजी जि.प. अध्यक्ष राजेशदादा विटेकर यांच्या शुभ हास्ते करण्यात आले यावेळी पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,विठ्ठल सुर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख,ददशरथ सुर्यवंशी,मदनराव भोसले,अँड.श्नीकांत विटेकर,उस्मानबाबा खुरेशी,अमर वडकर,श्नीनिवास गुळभिले,अमृत स्वामी,सुनिल बर्वे,गोपाळ भोसले,रामप्रसाद यादव,श्नीकांत मोरे सह तालुक्यातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश चव्हाण,अशोक भुसारे,सोमनाथ रेंडे,कोंडीबा पांढरे,गजानन देवरेसह कमिटीचे सदस्यानी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें