कोपरगाव शहरातील तहसिल कार्यलया शेजारील मैदानाला माता रमाई आंबेडकर नाव देण्यात यावे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 दिसंबर 2018

कोपरगाव शहरातील तहसिल कार्यलया शेजारील मैदानाला माता रमाई आंबेडकर नाव देण्यात यावे.




 शिर्डी प्रतिनिधी :-
कु.किरण जाधव.


कोपरगाव शहरातील तहसिल मैदान असुन या मैदानाला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात यावे यासाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्ष कोपरगाव यांच्या वतीने नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.सदर मैदान दलित वस्तीत असुन या ठिकाणी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात राहत असुन या मैदानाला माता रमाईचे नाव देण्यात यावे.अशी मागणी शहराध्यक्ष नितिन शिंदे,कार्यध्यक्ष रवींद्र जगताप ,नानासाहेब मोरे,गणेश शिंदे, शंकर बिर्हाडे, विशाल कोपरे आदि एका निवेदनाव्दारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें