सराटी येथील शालेय समिती अध्यक्षपदी संतोष लहाने तर उपाध्यक्ष पदी योगेश गुळवे यांची बिनविरोध निवड; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 दिसंबर 2018

सराटी येथील शालेय समिती अध्यक्षपदी संतोष लहाने तर उपाध्यक्ष पदी योगेश गुळवे यांची बिनविरोध निवड;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 24/12/2018.
सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय समिती निवड प्रक्रिया पार पडली.येथील शालेय समिती अध्यक्षपदी संतोष लहाने तर उपाध्यक्ष पदी योगेश गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष - उपाध्यक्षपदी निवड होताच फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला . शालेय समिती सदस्य पुढीलप्रमाणे -- शोभाबाई बाजीराव सहाणे,वैशाली रामदास पंडित, आशा रमेश गुळवे,मिराबाई संजय घायवट,नंदाबाई गणेश गुळवे,ज्योतीबाई बालाजी वाघ,अनिल मारोती गुळवे,भगवान हरि बुरंगे,आप्पा दादाराव घायवट,शिवाजी दामु वाघ, संजय भिमराव नरवाडे,पुनम योगेश गुळवे,आदित्य रमेश गुळवे,धिरज परमसिंग राजपुत (शिक्षक प्रतिनिधी),शाहाजी पंढरीनाथ दुधभाते (मुख्याध्यापक - सचिव)यांची निवड करण्यात आली.
यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण पाटील गायकवाड,अंबादास गुळवे,दादाराव घायवट,शिवाजी गुळवे,आत्माराम गुळवे, हरिभाऊ बुरंगे, समाधान गायकवाड,भिमराव नरवाडे, कौतिक घायवट, देविदास घायवट,रतन शेळके,सुंदर गुळवे,रामचंद्र घायवट,अशोक गायकवाड, कडुबा गुळवे,गणेश गुळवे, कृष्णा गुळवे,गंगाराम नरवाडे,सुंदर शेळके,रामदास वनारसे,संजय घायवट,दिलीप घायवट,आप्पा बुरंगे,आन्ना गायकवाड,संतोष बुरंगे,गोविंदा नरवाडे,लक्ष्मण घायवट,पांडुरंग कांबळे,खंडु बुरंगे,अनिल घायवट,समाधान कांबळे आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें