डाँ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 दिसंबर 2018

डाँ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि.06/12/2018.
भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्रामणेरसंघ व उपस्थित सर्व उपासक/ उपासिका यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

कार्यक्रमास केशवराव पाटील तायडे,नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, रमेश पाटील साळवे,शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान,शांतीलाल अग्रवाल, सत्तार हुसैन,संजय आरके, ताई निकम, मनोज झंवर,सतिश ताठे,निजाम पठाण, दत्ताभाऊ शेजूळ,सलिम हुसैन, राजु गौर,कैसर आझाद,राजेंद्र बन्सोड,संजय फरकाडे,दशरथ सुरडकर,राजरत्न निकम, अमित आरके, मनोज कोठाळे, मुश्ताक देशमुख,गुलाबराव मिरगे,राधेश्याम गुप्ता,मनोहर आरके,राजेश्वर आरके, अकिल देशमुख, मधुकर बेंडाळे, कुणाल सहारे,सागर लद्दड, मतीन देशमुख,मियाभाई,गजानन मिरगे,संजय पाटील,जगन्नाथ सोनार,संजय सोनार,आत्माराम मित्तल,सुधाकर सिरसाठ,विनोद लद्दड,भूषण सराफ,सचिन गोरे, अक्षय मगर,गणेश डकले,माणसिंग राजपूत,हाजी मोहम्मद हनिफ, संजय मुरकुटे,अफजल बेग,गौरव सहारे, इम्रान कुरैशी,जगन्नाथ कुदळ,फईम पठाण,रवि आरके,शेषराव आरके,विठ्ठलराव सिरसाठ ,संतोष भिवसने,उत्तम आरके,प्रा.वाठोरे,उत्तम दांडगे,उत्तम भारत आरके,अॅड.जी.एस.आरके,अॅड.शंकर आरके,विलास आरके,अशोक बि-हारे,आर.बी.गायकवाड,मधुकर दांडगे,शुभम आरके,सखाराम अहिरे,प्रा. तपासे,धनसिंग राजपूत,गोकुळ नरवडे,राजू पेंटर,राजेंद्र अहिरे,सुनिल आरके,किशोर जाधव,अॅड.राजु जगताप,सोमाजी आरके,तान्हाजी आरके,मंगेश आरके,कपील आरके,साहेबराव आरके,बाबुराव आरके,दत्ता पाईकराव,अरुण कोतकर,एस.डी.काळे,सुभाष सुरडकर,रोहित वाकेकर,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष संजय आरके यांनी केले.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले तसेच शहरातील रमानगर व डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील उपासक व उपासिकांच्या वतीने एक वही व एक पेन गोरगरिब विद्यार्थ्यांना भेट देण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें