सोनपेठ प्रतिनिधी/सोनपेठ तालुक्यातील मौजे-निळा येथे दि.२५-१२-२०१८,मंगळवार रोजी भारिप बहुजन महासंघाच्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले. . .सोनपेठ तालुक्यातील मौजे निळा येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखेचे उद्धाटन नवनिर्वाचित भारिपचे जि.अध्यक्ष दादाराव पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. . .यावेळी भैय्यासाहेब भालेराव(माजी जि.अध्यक्ष) दिलिप मोरे (जि.युवक अध्यक्ष)आवढाजी ढवळे,मिलिंद कांबळे(ता.अध्यक्ष,गंगाखेड) कैलास झुंजारे(ता.अध्यक्ष,पालम),सिताबाई आवचार (सरपंच,मौजे-निळा) सुनिलभाई प्रधान,विजय कस्बे(ता.युवक उपाध्यक्ष),माणिक आचार्य,विशाल व्हावळे,व गावातील तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अनुप आवचार व कार्यकर्ते यांनी परिक्षम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें