सेलू प्रतिनिधी.
देवगिरी नागरी सहकारी बँकेने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे असे मत भारतीयआयुर्विमा शाखेचे विकास अधिकारी तथा राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे जिल्हाकार्यकारिणी
निर्मीत सदस्य उपेंद्र बेलुरकर यांनी व्यक्त केले
सेल् येथील देवगिरी।
नागरी बँकेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाप्रसंगी।ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन जगदीश प्रसाद
शर्मा,रखनाथ देशमुख, किसन लांडे यांची उपस्थिती होती.यावेळी बेलूरकर यांनी।आजी-माजी सैनिकांच्या कार्याची बंकेने सदैव दखल घेतली. विशेषतः राष्ट्रीत्याचे भान राख्न बंकेने सामाजिक
बांधिलकी जोपासली. समाजात सैनिकांत दुर्लक्षीत राहिलेले
घटक असल्याने देविगरी वेंकने या घटकांची विकासा करिता सातत्याने प्रयत्न केला असे कर्मचारी सुप्रिया देशमुख यांनी
सुत्रसंचालन केले. यावेळी
दिलीप डसाळकर, डॉ. विलास मो, अनंतकुमार विश्वाभर, जिल्हाचारक सुभाष अभोरे, कर्मचारी सुप्रिया देशमुख यांनी
सुत्रसंचालन केले. यावेळी
दिलीप डसाळकर, डॉ. विलास मो, अनंतकुमार विश्वाभर, जिल्हाचारक सुभाष अभोरे, श्रावण भंवर, रणजीत जाधव,
सुप्रिया देशमुख, सुजाता शिंपले, किरण धामण गावकर, अप्या राष्हाडे, ठाकूर आदीउपस्थित
होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें