सोनपेठ शहरात नगरसेवक अँड श्नीकांत विटेकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 27 दिसंबर 2018

सोनपेठ शहरात नगरसेवक अँड श्नीकांत विटेकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा.


                               
सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठ  नगरपालिकेचे नगर सेवक अँड.श्नीकांत विटेकर यांचा वाढदिवस शहराच्या प्रत्येक प्रभागात मोठ्या थाटात साजरा करण्यात आली.सोनपेठ शहरातील तरूणांच्या गळ्यातील ताईत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक  उपाअध्यक्ष तथा नगर सेवक अँड.श्नीकांत विटेकर यांचा वाढदिवस शहरातील शारदा नगर क्रिकेट मैदान,सोमेश्वर मित्र मंडळ(दहिखेड)गणपती मंदीर,एकता मित्र मंडळ,नयुम भाई मित्र मंडळ (सोनखेड)जनसेवा मित्र मंडळ,गवळी पिंप्री मित्र मंडळ,मथन हाँटेल,महिद्रा फायन्स,तरूण मित्र मंडळ,जय भवानी मित्र मंडळ ,ईनामदार काँलनीसह सर्व प्रभागात मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विटेकर यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास सोनपेठच्या वतिने एक केशर आंबा व चार राई जांभूळ वृक्ष महेश जाधव व उमेश सोळंखे यांच्या हस्ते आगळी वेगळी भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें