सोनपेठ मंजूर मूल्ला/ अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून सोडणार्या कर्जत येथील तौसिफ शेख घटने प्रकरणी जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ जन सेवा मित्र मंडळाच्या वतिने सोनपेठ तहसिलदार मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या कडे निवेदन देऊन केली ... . कर्जत तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनाधिकृत बांधकाम तत्काळ काढून टाकण्यात यावे या करता तौसिफ शेख यांनी आत्मदहन करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी कार्यालयास दिला होता संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणी सदरची ही दुर्घटना घडली. अनाधिकृत बांधकाम काढने या प्रकरणी संबधित असलेल्या कार्लयास अनेक वेळेस निवेदन दिले पण या कडे शासकीय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून या प्रकरणी दुर्लक्ष केल्यामुळे तौसिफ शेख यांनी दिनांक २०/१२/२०१८रोजी जिल्हधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेतले या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ जन सेवा मित्र मंडळच्या वतिने सोनपेठ तहसिल मार्फत मा. जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देऊन केली.या निवेदनात सह्या साजेद खुरेशी,शेख सलमान,सय्यद कलीम,अशफाक आंसारी, शेख सलीम,शेख बाबर,वाजेदखुरेशी,शेख बाबा,सय्यद सलमान,शेख छोठ्ठू शेख सदाम,मुजीब पठान,सय्यद मुजाहिद, शेख आजीम,शेख मुखद्दर,शेख अफरोज,शेख ईब्राहिम,सय्यद जमील,शेख अकबर,शेख दाउद,यांच्या आहे.
बुधवार, 26 दिसंबर 2018
Home
परभणी
सोनपेठ जन सेवा मित्र मंडळच्या वतिने कर्जत येथील तौसिफ शेख प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
सोनपेठ जन सेवा मित्र मंडळच्या वतिने कर्जत येथील तौसिफ शेख प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें