विभागीय शालेय आट्यापाटया क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद,परभणी ग्रामीण विजयी तर मुलीत नूतन विद्यालय सेलू उपविजयी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

विभागीय शालेय आट्यापाटया क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद,परभणी ग्रामीण विजयी तर मुलीत नूतन विद्यालय सेलू उपविजयी.

सेलू प्रतिनिधी.
सेलू (समशेर खान) क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा आट्यापाटया असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या वतीने शालेय विभागीय आट्यापाटया क्रीडा स्पर्धा उद्घाटन दि 10 डिसेंबर रोजी नूतन विद्यालय सेलू क्रीडांगण वर अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. शंकुतला खटावकर (पुणे)  यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घटन प्रसंगी खटावकर.  म्हणाले की निरोगी राहण्यासाठी निमयित मैदानावर खेळत रहावे , व खेळाचे कौशल्य अवघत करून स्पर्धेत प्रविण निश्चित मिळेल.
कार्यक्रम अध्यक्ष संस्था सहसचिव डॉ. व्हि.के.कोठेकर , प्रमुख पाहुणे , शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, मुख्याध्यापक   अनिल कुलकर्णी उपमुख्याध्यापक अशोक गाजरे ,आट्यापाटया जिल्हा सचिव मधुकर क्षिरसागर, प्रो कबड्डीपटु सायराबानो शेख, विना शेलनकर, डॉ. सारीका जगताप , दुर्वा वेल्हाळ, तालुक क्रीडा संयोजक डी. डी. सोन्नेकर,  प्रंशात नाईक , आदी उपस्थित होते.
कार्यक्रम चे सुत्रसं डी.डी.सोन्नेकर ,तर आभार प्रदर्शन सतिश नावाडे  यांने मानले.
14/17/19 मुले/मुली  गटातील 33 संघानी सहभाग नोंदवला.
14 मुले प्रथम:शिशुविहार मा. वि.  औरंगाबाद शहर,तर व्दितीय: घुण्षेश्वर वि. खुलताबाद (औरंगाबाद ग्रामीण).
 मुलीत प्रथम:  कमला नेहरू वि. खुलताबाद(औरंगाबाद ग्रामीण), व्दितीय : नूतन वि. सेलू ,(परभणी ग्रामीण)
  17 मुले प्रथम - जय जवान जय किसान वि. कावलगाव व्दितीय: सावित्रीबाई मा.वि. औरंगाबाद,
17 मुली प्रथम :घुण्षेश्वर वि. खुलताबाद (औरंगाबाद ग्रामीण). व्दितीय- नूतन विद्यालय सेलू.(परभणी ग्रामीण)
19 मुले प्रथम-घुण्षेश्वर वि. खुलताबाद (औरंगाबाद ग्रामीण) व्दितीय: जय जवान जय किसान मा.वि. कावलगाव ,(परभणी ग्रामीण)
19 मुली प्रथम - गोकुळनाथ वि. पिंगळी, (परभणी ग्रामीण) व्दितीय - देवगिरी महा.वि. औरंगाबाद,
स्पर्धेस पंच म्हणून विवेक क्षिरसागर,प्रा. बी.एम.सुरासे, मोहन पिसाळ , गजानन पिसाळ , सखाराम पिसाळ, आनंदा मिरासे,बळीराम पिसाळ , यांनी काम पाहिले.
 सेलू येथे शालेय विभागीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धा उद्घाटन करताना अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. शकुंतला खटावकर, संस्था सहसचिव डॉ. व्ही.के. कोठेकर, सिताराम मंत्री, मधुकर क्षिरसागर,अनिल कुलकर्णी, सायराबानो शेख, विना शेलनकर, डॉ. सारीका जगताप, दुर्वा वेल्हाळ,प्रा. नागेश कान्हेकर, डी.डी.सोन्नेकर,सतिश नावाडे, प्रशांत नाईक,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें