आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उदघाटन;
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२८/12/2018.
सिल्लोड शहराची आर्थिक उन्नत्ती व विकास हाच ध्येय समोर ठेवून नगर परिषदेची वाटचाल सुरु आहे. नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत विविध विकास योजना राबविण्याविण्याचे काम सातत्याने केले जात आहे. काही पक्ष संघटना नेतेमंडळी मात्र संधी साधुपणा करीत निवडणुकांच्या वेळीच जाती पातीला खतपाणी घालून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात अशा विकास विरोधी व संकुचित विचार प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहून विकासाला साथ द्यावी असे आवाहन संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील काळे काॅलनी येथील मनोज झंवर यांच्या काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे ,देविदास लोखंडे, शांतीलाल अग्रवाल, नरसिंगराव चव्हाण आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेश पाटील साळवे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, रईस मुजावर पठाण, शिवाजी दाभाडे, अकिल वसईकर, संजय आरके, सत्तार हुसैन, संजय फरकाडे, कैसर आझाद, राजरत्न निकम, कुणाल सहारे, डाँ.फेरोज खान, मतीन देशमुख, अमित आरके, अब्दुल बासित, मनोहर आरके, रमेश कासलीवाल, राधाकिशन मानधने,
रंनछोडदास होलाणी, त्रिलोकचंद लोहळे, विठ्ठलसिंग राजपूत, कायटे काका, गोविंद लाठी, छत्रे काका, सतिष ठाकूर, काशीनाथ जाधव, दामोदर मालपाणी, बाळकृष्ण गट्टाणी, सचिन गोरे, जितेंद्र आरके, गणेश डकले , अफजल बेग, माणसिंग राजपुत, भावराव दुधे, मधुकरराव बेंडाळे, राजेश्वर आरके, इम्रान कुरैशी, जगन्नाथ कुदळ, दिपक वाघ, रवि आरके, फईम पठाण आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें