अश्विनी परदेशी ची तालुका महिला अध्यक्ष पदी निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 29 दिसंबर 2018

अश्विनी परदेशी ची तालुका महिला अध्यक्ष पदी निवड.



शिर्डी,प्रतिनिधी( राजेंद्र दुनबळे ) अखिल महाराष्ट्र क्षत्रिय कुमावत बेलदार सभा,व युवा या संघटनेच्या अधिपत्याखाली अहमदनगर जिल्हातील श्रीरामपुर तालुक्यातील  महीला तालुका अध्यक्ष पदी सौ आश्विनीताई प्रदिप परदेशी यांची तर उपाध्यक्ष पदी सौ दिप्ती श्रीकांत दहिमीवाळ
यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष श्री गणेशभाऊ छल्लारे व जिल्हा  सचिव श्री बालाजी कुमावत,तालुका उपाध्यक्ष निलेशराव कारवाळ तालुका सचिव कांताराव कुमावत यांच्या हस्ते देण्यात आली.अध्यक्ष श्री साहेबराव कुमावत, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री स्वप्नील नाईक
युवा उपाध्यक्ष श्री प्रमोद रमेश कुमावत सर
महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव श्री संतोष गोरख  परदेशी
जिल्हा युवा अध्यक्ष श्री सतीश लक्ष्मणराव कुमावत  व जिल्हा युवा उपाध्यक्ष जगन्नाथ कुमावत
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्री  सचिन राजवाळ व तालुका उपाध्यक्ष श्री निलेशराव कारवाळ ,तालुका सचिव श्री कांताराव कुमावत ,सौ संगीताताई कुमावत सौ नंदाताई परदेशी प्रदिपराव कुमावत प्रकाश कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थित निवड करण्यात आल्या  या प्रसंगी श्रीरामपुर  तालुक्यातील बहुसंखेने समाज बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें