सिल्लोड येथे फटाक्यांच्या आतिशबाजीत विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

सिल्लोड येथे फटाक्यांच्या आतिशबाजीत विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा;

मध्यप्रदेश - राजस्थान - छत्तीसगढ मध्ये काँग्रेस विजयी;


सिल्लोड (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश - राजस्थान - छत्तीसगढ मधील विजय हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखालील मोठा विजय असुन महाराष्ट्रातील जनताही पुढील निवडणुकांमध्ये भाजप सरकारला धडा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

मध्यप्रदेश - राजस्थान - छत्तीसगढ मध्ये काँग्रेस पक्ष बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल सिल्लोड शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक - टिळक नगर - समता नगर सह शहरातून माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल - ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,रमेश पाटील साळवे, शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,शांतीलाल अग्रवाल,रईस मुजावर पठाण,सुनिल दुधे, सत्तार हुसैन, अकिल वसईकर, नरसिंगराव चव्हाण, दामुआण्णा गव्हाणे, सतिश ताठे,निजाम पठाण, अलि चाऊस,मनोज झंवर, संजय आरके, राजु गौर, मनोज झंवर,सलिम हुसैन,कैसर आझाद,राजेंद्र बन्सोड, संजय फरकाडे,राजरत्न निकम,मतीन देशमुख,मुश्ताक देशमुख, अमित आरके, मनोज कोठाळे, मुश्ताक देशमुख,अक्षय मगर, सचिन गोरे, अकिल देशमुख, मनोहर आरके,राजेश्वर आरके, मधुकर बेंडाळे,राजुमिया देशमुख, हाजी मोहम्मद हनिफ, संजय मुरकुटे,अफजल बेग, इम्रान कुरैशी, जितू आरके, इम्रान कुरैशी,जगन्नाथ कुदळ,फईम पठाण,रवि आरके, सखाराम अहिरे,साहेबराव सिरसाठ,शेषराव सनान्से,भाऊराव दुधे, आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी- कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें