रमाई आवास योजनेच्या नावावर आर्थिक लुट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

रमाई आवास योजनेच्या नावावर आर्थिक लुट.

सोनपेठ प्रतिनिधी/ सोनपेठ पंचायत समितीमध्ये रमाई आवास योजनेच्या लाभार्थीयांकडून आर्थिक लुट होत असल्या बाबातचे निवेदन पंचायत समितीचे गट विकास आधिकारी यांना भारिपच्या वतिने देण्यात आले.                                         .                                                               शासनाकडू ग्रामीण भागात अनुसूचित जाती व दारेद्ररेषाखालील लोकांना रमाई आवास योजना मार्फत घरांचे बांधकाम करण्यासाठी टप्या टप्प्याने अनुदान दिले जाते. सोनपेठ तालुक्यात याच योजनेतुन लाभार्थीना घर कुल देण्यात आले पण सोनपेठ येथील पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून  लाभार्थीना टिपण्या (हफ्ते) देते वेळेस आर्थिक लुट केली जात असल्याचे निवेदन तालुका गट विकास आधिकारी यांना सोनपेठ भारिपच्या वतिने देण्यात आले  निवेदनात रामेश्वर पंडित,सुशील सोनवने,हनुमान पंडित,कचरूबा मुंढे याच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें