शेख सलिम.भोकरदन प्रतिनिधी: शहरात
ग्रामीण रुग्णालयात र्तफ्रे गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे दिनांक ६/१२/२०१८ पर्यंत एकुण २५ शाळेमध्ये लसीकरण करण्यात आले त्यामध्ये २५४० बालकांना गोवर रुबेला ची लस देण्यात आली सर्व बालकांनी उत्साही पणे लसीकरण करून घेतले तसेंच शिक्षक व पालकांचा सदर मोहीमेस सहकार्य मिळाला. दिनांक ६/१२/२०१८ रोजी उपसंचालक कार्यालयाचे पथक येवुन प्रत्येकश लसीकरण केद्रावर शाळाची पहाणी करून समाधान वयक्तिकत केले.यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकरदनचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. डि. एम.मोती पावळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल उपस्थित होते.तसेच जिल्हा स्तरातील अधिकारी पथक यांनी प्रत्येक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें