- भारतीय जनता वित्तीय तूट लक्षात घेत नाही किंबहूना त्याची ते पर्वा करत नाही. भारतिय मतदार हे लक्षात घेत नाहीत की सब्सिडी म्हणजे एक प्रकारचे कर्ज आहे आणि या कर्जाची परतफेड कोणीतरी कधितरी कराविच लागते.
भारताचा जीडीपी दर चार वर्षांत 3.8 ते 7.4 पर्यंत वाढला आहे, जो अमेरिका , यूके, जपान याच्यांहून अधिक आहे.
- भारतीय जनता नेहमी कांदे, तुरडाल, पेट्रोल किंवा डिझेलच्या वाढणार्या किमतींबाबत तक्रार करत असते . त्यांना सर्वकाही स्वस्त मिळणे आवश्यक वाटते .परंतु त्याच वेळी शेतकर्यांना चांगली किंमत मिळणे आवश्यक आहे
असे मात्र त्याना वाटत नाही .
- भारतीय जनता आपल्या परंपरागत सार्वजनिक सवयी बदलण्यास तयार नसते . सर्व काही बदलण्याची जबाबदारी सरकारचीच आहे असे त्याना वाटते.
- दीर्घकालीन समस्यांबाबत भारतीय जनता कधिच चिंतन करित नाही. त्यांना त्यांच्या मागण्या आज नको आताच पुर्ण व्हायला हव्या असतात.
- भारतीय मतदार अल्पस्मृती आणि दुरदृष्टी नसलेले आहेत. भुतकाळ ते विसरतात आणि भुतकाळाला क्षमा देखील करतात.
जातियतेवर आधारीत होणारे मतदान हे भारतीय राजकारणाचा प्रमुख शत्रू आहे... जे भारतीय युवकांना विकासापासून वेगळे करते . पाकिस्तान आणि चायना भारतातीलच लोकाना हाताशी धरुन जातिय राजकारणाला खत पाणी घालत असते कारण या दोनही देशांचा GDP भारतातील खुल्या बाजारपेठेवर अवलंबून आहे.
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भारतीय संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे . त्यामुळे पाकिस्तानसह आखाती राष्ट्रे भारताच्या वरचड होउ शकत नाही...त्यामुळे भारतीय प्रणाली नष्ट करण्यासाठी त्यांना अब्जांवधी निधी मिळत आहे. या विरोधात मोदी लढत आहेत ... पण भारतीय याची दखल घेत नाहित.
मोदीनी उरलेल्या 5 महिन्यांच्या काळात प्रशासकाच्या भुमिकेतून बाहेर येत राजकारणी बनले पाहिजे. दीर्घकालीन समस्या काही काळ बाजूला ठेवून स्वस्त पेट्रोल, शेतकरी कर्ज माफी या लोकानुनय करणारया बाबींचा प्रचार करायला सुरवात केली तर .पुढील 5 वर्षे ते सत्तेत येउ शकतील .दिर्घ कालीन बदला साठी लोकानुनय करणारया अल्पकालीन घोषणाचा पुरस्कार भारतिय राजकारणात महत्वाचा आहे.
सबका साथ सबका विकास या घोषणे वर भारतियांचा विश्वास नाही .
5 महिन्यांच्या काळासाठी मोदिनीं प्रशासकाची भुमिका सोडून राजकारणी बनले पाहिजे .2019 नंतर सत्तेवर आल्यावर राजकारणी या भुमितून बाहेर पडून पुन्हा प्रशासकाच्या भुमिकेत यावे कारण धोरणी प्रशासक असलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालीच भारत प्रगत आणि सक्षम राष्ट्र बनू शकेल
न्यूयॉर्क टाइम्स.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें