प्रतिनिधी.परभणी.दि.09/12/2018.
पञकार संरक्षन समिति च्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदि स.अहमद अन्सारि यांचि तर परभणी जिल्हा सचिव पदि अजहर शेख.यांचि निवड करण्यात आलि
पञकार संरक्षन समितिचे संस्थापक अध्यक्ष श्रि.विनोद पञेसरांनि नियुक्ति पञ देउन पुढिल कार्यास शूभेच्छा दिल्या
व तसेच आपल्या समितिमध्ये पञकारितेच्या विविध क्षेञातिल व विविध सामाजिक कार्याचि आवड पाहून आपलि निवड करण्यात आलि आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें