तरूण युवकांनी मोबाईल, गेम खेळण्या पेक्षा शारीरिक व बुद्धीला चालणा देणारे खेळ खेळावेत आ.बोर्डीकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 नवंबर 2018

तरूण युवकांनी मोबाईल, गेम खेळण्या पेक्षा शारीरिक व बुद्धीला चालणा देणारे खेळ खेळावेत आ.बोर्डीकर.

भाजपा परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्या सी.एम . क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन.

सेलू प्रतिनिधी.

 महाराष्ट्रात गाजत असलेल्या सी एम  चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन परभणी जिल्हात करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून आज सेलु शहरात प्रमोदजी महाजन क्रीडांगण सेलु येथे सी एम  चषक  क्रिकेट स्पर्धाेचे उदघाटन मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व सर्व स्पर्धक मान्यवर उपस्थित होते आज सेलु जिंतूर मतदार संघातील सर्व क्रिकेटप्रेमी यांच्या आनंददायी व खेळात असे उत्कृष्ट कौशल्य दाखवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस  यांच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येत आहे याचा  एक भाग म्हणून cm चषक क्रिकेट चे उदघाटन सेलु येथे  करण्यात आले खेळाडूंना खेळातुन  ऊतम आरोग्य लाभावे अशी आशा ठरवुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असेही बोर्डीकर म्हणाले  या प्रसंगी मा.आ.हरिभाऊ काका लहाने भाजपा जिल्हाध्याक्ष अभय चाटे, विठ्ठलराव रबदडे, व्यंकटराव तांदळे, शशिकांत देशपांडे, संजयजी साडेगावकर  ,रंगनाथ सोळंके, एस.आर.कुलकर्णी, भागवत दळवे, नूतन संस्था  डाॅ .सत्यनारायण लोया , डी.के.देशपांडे,डॉ. व्हि.के. कोठेकर , अॅड श्रीकांत वाईकर, प्रसाद खारकर, जनार्दन सोळंके, डाॅ.ऋतूराज साडेगावकर,अशोकराव खताळ,बाबूराव पवार,सुंदर गाडेकर, संदीप लहाने, कशिम  भाई, कपील फुलारी,आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन गणेश माळवे  यांनी केले कार्यक्रमाचे  प्रास्ताविक रंगनाथ सोळके यांनी केले ता.अध्यक्ष संजयजी साडेगावकर यांनी आभार मानले .
स्पर्धा यशस्वी साठी गिरीष लोडाया, प्रा. नागेश कान्हेकर,  भाऊसाहेब सोनवणे,रघुनाथ बागल, दिपक चव्हाण, अर्जुन बोरूळ, बाळु काजळे,
अभय महाजन, उद्य रोडगे,दळवे बापू, पंजाब पौळ, सचिन लखमले, विश्वास राजवाडकर, अनिल पवार,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें