एमआयएमच्या विधानसभा अध्यक्षपदी हाफेज कुरेशी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 नवंबर 2018

एमआयएमच्या विधानसभा अध्यक्षपदी हाफेज कुरेशी.



सोनपेठः एमआयएमच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच हाफेज अली शेर कुरेशी यांची निवड करण्यात आली.

        एमआयएम पक्षाचे विचार व ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच एमआयएमच्या प्रगती व उन्नतीसाठी तसेच आतापर्यंत पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हाफेज अली कुरेशी यांची पाथरी विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे पञ एमआयएम पक्षाकडून देण्यात आले. या निवडी बद्दल अली खान, अविनाश बर्बे, भाग्यवंत, शहनवाज खान, जाकेर कुरेशी, शेख अखील , शेख युनुस जावेद अन्सारी आदीनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें