प्रतिनिधी.सिल्लोड.दि.20/11/2018.
सिल्लोड येथे टीपु सुल्लतान जयंतीचे
आयोजन करण्यात आला होता सकाळी 10 वा. मोटरसायकल रैली काळण्यात आली होती व दुपारी 2 वाजे पासून शहरात संभाजी राजे चौक पासून भव्य मोठी मिरवणूक काढण्यात आली मिरवाणुकीत ढोल ताशे गाजे वाजवून मिरणुक शहराच्या मुख्य मार्ग पासून महावीर चौक येथे सम्पन्न झाली तसेच या मिरवाणुकीत लकड़ी घुमान्यचे व मुलांनी सांस्कृतिक कर्तब दाखविले व शाहराचे हज़ारो मुले या मिरवाणुकीत शामिल होते या रैलीला सफल करण्या साठी एम आई एम पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख़्तारउर्फ़ बबलू शेख ,प्रभाकर पारधे जिल्हा महासचिव ,बनेखा पठान तालुका अध्यक्ष ,शेख रफीक विधानसभा अध्यक्ष, शेख इमरान शहर अध्यक्ष ,अनवर पठान तालुका युवा अध्यक्ष, फहीम पठान शहर युवा अध्यक्ष,प्रकाश पवार, अशोक सोनवणे,शेख बल्लू,शमीम रजवी, मज़हर खान,सलीम अन्ना, इरफ़ान पठान,शेख असरार,व एम आई एम पक्षाचे कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें