कन्नड-करंजखेड गणराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कायदे व दंडविधानातील तरतुदी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 नवंबर 2018

कन्नड-करंजखेड गणराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कायदे व दंडविधानातील तरतुदी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.



कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

औरंगाबाद जिल्हातील कन्नड तालुक्यातील करंजखेड गांवात कार्यलय ग्रामपंचायत सभागृहा मध्ये गणराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, उंबरखेड (तांडा) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कायदे व दंडविधानातील तरतुदी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली मान्यवरांचे हस्ते द्वीपप्रवलजन करण्यात आले प्रमुख उद्घाटक सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग  औरंगाबाद जिल्हा समन्वयक, चंद्रकांत, प्रविण प्रशिक्षक औरंगाबादचे मनिषा भोईर  उपस्थित मान्यवरांनी महिला कायदे व दंडविधानातील तरतुदी यावर सखोल मार्गदशन केलं  प्रमुख पाहूणे म्हणुन अशा प्रवर्तक एस व्ही नवले प्राथमीक आरोग्य केंद्र करंजखेडचे एस बी गांगुर्डे पुर्णेश्वर महिला मंडळ अध्यक्षा ज्योति गणेश माळी होते संस्थेच्या  निवड समीतीने तीन उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांना प्रशिस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें