डिघोळ शिवारात ऊसाचा फड जळुन राख. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 नवंबर 2018

डिघोळ शिवारात ऊसाचा फड जळुन राख.



सोनपेठ (प्रतिनिधी) एकीकडे शेतकरी दुष्काळाने हवालदिल झाले आसताना पुन्हा महावितरण यंत्रणा शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे शेतातील पिकेला पाणी द्यायला वीज उपलब्ध होत नाही त्यात महावितरणच्या ढिसाळ कारभरामुळे शेतकऱ्याची उभी पिके खाक होत आहे.सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथिल बाबु शंकर कावळे  यांची गट नंबर ७ मधिल शेतामधील ०.४०आर (एक एकर) वार गुरुवार रात्री ९:३०वाजता  ऊस विद्युत तारांच्या स्पर्शाने आचानक जळाला आसुन,तोंडाशी आलेला पिक जळुन राख झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आसुन जळुन खाक झालेल्या पिकांचा  पंचनामा करुन.नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानी मा.तहसिलदार सोनपेठ यांना निवेदन देवुन केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें