राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिल्लोड च्या वतीने टिपु सुलतान जयंती निमित्तांने कुरान खानी व फळ वाटप कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 नवंबर 2018

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिल्लोड च्या वतीने टिपु सुलतान जयंती निमित्तांने कुरान खानी व फळ वाटप कार्यक्रम संपन्न.


सिल्लोड प्रतिनिधी:
 सिल्लोड येथील मरकजे इस्लामिया मदरसा फैजेअबरार येथे सिल्लोड शहर व तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने शहिदे आजम हजरत टिपु सुलतान जयंती निमित्तांने कुरान खानी व फळ वाटप कार्यक्रम घेणयात आला या वेळी तालुका आधक्ष अजित पाटील, शहरअाधक्ष शेख शाकेर, हाफिज मोहम्मद इलियास, नासीर मौलाना, अलीम मौलाना, असलम मौलाना, आसिफ मौलाना, मोहसिन मौलाना, नजिर अहमद,खलील अहमद मोबिन पठान, पाशु कोतवाल, शे मुख्तार, रोहित नाटेकर, सै. नदीम, शे अनिस, सै बिलाल, शे नदीम, सै. सलीम, इरफान खान, साजिद खान सर, योगेश नाडर, राजु गवळी डाँ सैय्याद. प्रताप प्रशाद. हारुन लीडर.आरुनपाटील.व ईतर कार्यकर्ते   उपस्थिति होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें