सोनपेठ येथे टिपु सुलतान जयंती निमित्त मुशायरा कार्यक्रामाचे अयोजन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 नवंबर 2018

सोनपेठ येथे टिपु सुलतान जयंती निमित्त मुशायरा कार्यक्रामाचे अयोजन संपन्न.


सोनपेठ प्रतिनिधी.
 शहरात पहिल्यांदा ह.टिपु सुलतान जयंती निमित्ताने महा मुशायराचे अयोजन जन सेवा मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले.शहरात हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती निमित्ताने जन सेवा मित्र मंडळा तर्फे सोमवार संध्याकाळी 8 वाजता अहिल्याबाई होळकर चौकात महा मुशायरा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध नावाजलेले मुशायरा शायराने आपल्या मधुर वाणीतुन उपस्थितांचे मन जिंकले सदर कार्यक्रम प्रसंगी अलतमश तलब(नांदेड) नुरी अजिज(जालना) ईकबाल साहिल(अमरावती) अता हैद्राबादी(नांदेड ) खमर ऐजाज(औरंगाबाद) या दिग्गज मुशायरा शायराने आपली शायरी प्रस्तुत केली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगरसेवक श्निकांत विटेकर,तर प्रमुख उपस्थिती सोनपेठ पोनि.सोपान सिरसाट, एम आय एमचे जिल्हा नेते जाकेर खुरेशी,प्रभाकर सिरसाट,शेतकरी संघनेचे नेते सुधिर बिंदू,संभाजी बिग्रेडचे जिल्हाअध्यक्ष शिवाजी कदम, जावेद अंसारी,मौलाना अलीशेर खुरेशी, महमदनुर खुरेशी,बळीराम काटे,पत्रकार राधेशाम वर्मा,सुभाष सुरवसे,मंजूर मूल्ला,मारोती रंजवे, गौस खुरेशी, सिदीक खुरेशी यांची होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जन सेवा मित्र मंडळचे अध्यक्ष साजेद खुरेशी,सलमान भाऊ,एस के बाबा,सलमान भाई,वाजेद खुरेशी,अशफाक अंसारी व जनसेवा मित्र मंडळचे ईतर कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें