सोनपेठ प्रतिनिधी.मंजुर मुल्ला.
शहरात दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी टिपू सुलतान मित्र मंडळ व जन सेवा मित्र मंडळाच्या वतिने शहरात मोटर सायकल रैली व ढोलताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी जन सेवा मित्र मंडळाच्या वतिने दि. 27/11/20018 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता ह.टिपू सुलतान चौक येथुन मोटार सायकल रैलीचे अयोजन करण्यात आले हि रैली शहरातील सर्व प्रभागातुन काढण्यात आली. तर टिपू सुलतान मित्र मंडळाच्या वतिने रात्री 8 वाजता हजरत टिपू सुलतान चौकातुन ढोलताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली हि मिरवणूक डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मर्कज मस्जिद,जुने पोलिस स्टेशन, बालेपिर मस्जिद,राज गल्लीतुन टिपू सुलतान चौकात समाप्ती करण्यात आली. हे कार्यक्रम यशस्वी करण्यात जन सेवा मित्र मंडळचे साजेद खुरेशी,टिपू सुलतान मित्र मंडळचे फैजान बागवान,खाजामियाँ खुरेशी,फिझाईल सय्यद,सिदीक खुरेशी,अझीम खुरेशी,जुबेर,खुरेशी,अकबर खुरेशी,जावेद खुरेशी,रईस अत्तार, यांनी परिक्षम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें