भोकरदन येथे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 नवंबर 2018

भोकरदन येथे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन.



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी :

शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पवनपुत्र सेवाभावी संस्था व छत्रपती सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे नारायण लोखंडे,संदिप भोकरे,अमोल खांडवे,छत्रपती सेनेचे विकास जाधव,विवेक जाधव,  ईश्वर इंगळे, राहुल ठाकूर, किशोर गाडेकर,विजय इंगळे, मंगल गिराम,रमेश जाधव,विलास शिंदे,  महेश जाधव,संतोष सुरडकर,सुदाम जैवळ आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें