प्रतिनिधी बारामती.दि 18/11/2018.
बारामती: २१ तारखेला जगाचे नेते व पुर्ण मानवजातीला शांततेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती असुन बारामतीत एकदिवसीय दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या वतीने उपविभागीय अधिकारी. बारामतीचे नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे. तहसिलदार हनुमंत पाटील. यांना करण्यात आली याप्रकारचे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे बारामती शहराध्यक्ष अलताफ शेख पुणे मि. अध्यक्ष हुसेन शेख बारामती मि. अध्यक्ष अजिज सय्यद रिहान शेख शहर उपाध्यक्ष शोयब शेख कार्यध्यक्ष अझहर अत्तार सचिव अलाऊद्दीन सय्यद यांनी दिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें