एम आय एमच्या तालुका अध्यक्षाची तुरुंगातून अखेर सुटका! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 18 नवंबर 2018

एम आय एमच्या तालुका अध्यक्षाची तुरुंगातून अखेर सुटका!


प्रतिनिधी.सोनपेठ.दि19/11/2018.
सोनपेठ नगर पालिका प्रशासना कडून २०४ पासुन आज पर्यत पत्रकारा सहित १८ ते २० लोकांनवर शासकीय कामात अडथळा व खंडणीचे गुन्हे दाखल ?
सोनपेठ नगरपालिकेच्या मुख्याअधिकारी देविदास जाधव यांनी शासकीय कामात अडथळा व खंडणी माघितली म्हणून पोलिसात तक्रार केल्या प्रकरणी अंसारी यांना अटक करण्यात आली. होती. तब्बल १४ दिवसांनी जावेद अंसारी  यांना जामिन मंजूर करण्यात आला आज शनिवारी रोजी जेलमधून सुटल्यानंतर त्यांची एम आय एमचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यानी भेट घेतली.

केलेल्या कामाची रितसर माहिती मागितली असता ति न देता उलट माहिती माघणा-यावर २०४ पासुन आज पर्यत तिन ते चार विविध प्रकारच्या गंभीर गुन्हयात पत्रकारा सहित तब्बल १८ ते २० लोकांनवर कारवाई करणाऱ्या  कामचुकार अधिकाऱ्यांवर चाप बसवण्याऐवजी भ्रष्ट व्यवस्थेला पाठीशी घालणा-या सत्ताधा-यांवर एम आय एम व ईतर पक्षात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणा-या अंसारी यांनी माहितीच माघितली होती असा कोणता गुन्हा केलता ज्यामुळे त्याच्यावर गंभीर प्रकार चे गुन्हे दाखल करण्यात आले असे शहरातील जनता सवाल करीत आहे.सविस्तर व्रत असे की अंसारी यांनी ईनामदार वस्ती येथील रस्ते व पाणीच्या पाईप लाईन विषय नगर पालीकेला रितसर अर्ज करून माहिती माघितली होती या करता त्यांनी न.प. मुख्याअधिकारी यांना वारंवार सागुन हि माहिती देत नसल्यामुळे नगरपालिकेत दिनांक २/११/२०१८रोजी जावुन मुख्याअधिकारी यांना जाब विचारले असता तेथे न.प.गटनेते व काही कार्यक्रर्ते बसलेले होते यावेळी गटनेत्यांनी अंसारी याला तु माहिती कसा माघतोस व कामाच्या विरोधात अर्ज का दितोस म्हणून मारहाण केल्या प्रकरणी अंसारी यांनी त्या गटनेत्याच्या विरोधात सोनपेठ पोलीसात तक्रार केली व तसेस न.प.मुख्याअधिकारी रस्ते व पाणी पाईप लाईन ची माहिती देत नसल्या बाबत मा. जिल्हाअधिकारी साहेब यांना  दिनांक २४/१०/२०१८ रोजी न.प. मुख्याअधिकारी देवीदास जाधव यांची तक्रार केली होती या सर्व तक्रारी मुळेच जावेद अंसारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याची चर्चा शहरातील जनता  जागोजाग करीत असताना दिसत आहे,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें