26/11 हल्यातील शहिदांना श्रद्धांजली ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 नवंबर 2018

26/11 हल्यातील शहिदांना श्रद्धांजली ;


सिल्लोड (प्रतिनिधी) दि 27/11/2018.
26/11 च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवान आणि पोलिस अधिका-यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सिल्लोड येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते शहिदांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे ,रमेश पाटील साळवे,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,रईस मुजावर पठाण,कैसर आझाद, राजु गौर, सत्तार हुसैन,संजय फरकाडे,सलिम हुसैन,राजरत्न निकम,दत्ता शेजूळ,मुश्ताक देशमुख,मनोज झंवर,संजय मुरकुटे, मधुकरराव बेंडाळे,अकिल देशमुख,हाजी मोहम्मद हनिफ, मतीन देशमुख,गणेश डकले,गणेश राजपूत,योगेश सनान्से,दिपक वाघ ,पंकज दांडगे, रवि आरके,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें