सिल्लोड (प्रतिनिधी )दि 28/11/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे,विठ्ठलराव सपकाळ,प्रशांत क्षीरसागर,राजु गौर, दशरथ सुरडकर,सलिम हुसैन,राजरत्न निकम,मनोज झंवर,संजय मुरकुटे, अफजल बेग, राजु बन्सोड,मधूकर बेंडाळे,राधेश्याम अग्रवाल, सचिन गोरे, जगन्नाथ कुदळ,सुभाष बन्सोड,योगेश कुदळ,अशोक बन्सोड,फईम पठाण,यांच्यासह पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें