शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेत आदित्य ज्यु. कॉलेजचा आंबटी अनुरागने दुसरा क्रमांक पटकावला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 नवंबर 2018

शालेय राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेत आदित्य ज्यु. कॉलेजचा आंबटी अनुरागने दुसरा क्रमांक पटकावला.



सेलू प्रतिनिधी.
सेलू - श्रीराम प्रतिष्ठान  संचलित आदित्य ज्यु. कॉलेज वालूर येथील आंबटी अनुरागने  दहिसर, मुंबई येथे झालेल्या शालेय   राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे आदित्य ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश सोळंके, अतुल खाकरे, धापसे सर  तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व विभागाचे प्राचार्य व शिक्षकवृंद  यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक जुल्लाह खुद्दुस  यांचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें