सिल्लोड (प्रतिनिधी) दि. 24/11/2018.
अजिंठा परिसरात रस्ते विविध विकास कामाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
अजिंठा गाव ते पारोची कबर असे तीन किमी रस्त्याचे अंदाजे दोन कोटी रुपये कामाचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंदिरा नगर येथे शादी खाना सभागृहाचे उदघाटन ही करण्यात आले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे,सलिम हुसैन,सतिश ताठे,निजाम पठाण,राजुमिया देशमुख,पांडुरंग गवळी,शेख सलिम,संजय मुरकुटे, पंचायत समिती सदस्य अली चाऊस, तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल अजीज चाऊस,सरपंच दुर्गाबाई पवार,उपसरपंच शेख लुकमान,शेख इरफान, समी चाऊस, राजेश ढाकरे, पंजाबराव चव्हाण, बांधकाम विभागाचे पी.जी. खेडकर, जी. आर.पाटील,आर.एस.पवार, आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें