कन्नड-नागापुर येथे गंगा पूजन व दीपोत्सव उत्साहात संपन्न। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 नवंबर 2018

कन्नड-नागापुर येथे गंगा पूजन व दीपोत्सव उत्साहात संपन्न।



कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

औरंगाबाद  जिल्ह्यातील  कन्नड  तालुक्यातील  नागापुर  येथे  शुक्रवारी  त्रिपुरारी  पोर्णिमा  निमित्ताने  पुर्णा  नदीच्या  तीरावर  वसलेल्या  पुर्णेश्वर  महादेव  मंदिरात  भव्य  दीप  उत्सव  व  गंगा  पुजन  सोहळा  उत्साहात  पार  पडला  सकाळी  ११  वाजता  वेदमुर्ती  चंद्रकांत  शास्त्री  पिंपळे  श्री  श्रेत्र  नाशिक  यांच्या  वाणीतुन  महादेवाचा  रुद्र  अभिषेक झाला  चार  वाजता  प्रवचन  झाला  आणि  पुर्णा  नदीचे  गंगा  पुजन  संपन्न  आणि  एकाचवेळी  तीन  हजार  पाचशे  एक  दिवे  लावुन  दीप  उत्सव  झाला  सायंकाळी  महाआरती  व  महाप्रसादाचा  कार्यक्रम  संपन्न  झाला।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें