प्रेरणाताई वरपुडकर यांनी घेतली जावेद अंसारीच्या कुटुंबियांची भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 नवंबर 2018

प्रेरणाताई वरपुडकर यांनी घेतली जावेद अंसारीच्या कुटुंबियांची भेट.


 सोनपेठ (प्रतिनिधी)  शहरातील ईनामदार काँलनी येथील नळ कनेक्शन ,पाईप लाईन व ईत्तर कामाची सोनपेठ नगर परिषदेकडे माहीती मागीतली आसता नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव यांनी अर्जदार जावेद अन्सारी यांच्यावर खोटे खंडनिचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची माहिती काँग्रेसच्या युवा नेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांना मिळताच त्यांनी गुरुवार रोजी सोनपेठ येथे येवून अ.जावेद करीम अंसारी यांच्या कुटुंबियांची चौकशी केली तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलीस प्रशासनाशी योग्य ती  चर्चा करुन अन्सारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी सोनपेठ नगरीचे माजी उपनगराध्यक्ष उस्मान बाबा कुरेशी, प्रभाकर सिरसाट,माजी नगर अध्यक्ष मुस्तफा सौदागर,मारोती रंजवे,कादर मोमीन व शहरातील अनेक मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें