स्वाभीमानी संघटनाच्या वतीने मानवत येथे दुष्काळी परीषदेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे अध्यक्ष तथा खासदार राजु शेट्टि यांचे मानवत शहरात आज दि.१० नोव्हेंबर रोजी आगमन झाले असता त्यांचे जंगी स्वागत आफ्रोज लाला, जावेद भाई, वाजेद भाई महेबूब भाई ,बाबू भाई, करीम भाई ,अस्लम भाई वसीम कुरेशी ,अझर शेख,सदाम खान अझर शेख आदी करताना छायाचिञात दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें