मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 नवंबर 2018

मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 11/11/2018.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय आरके, सत्तार हुसैन,कैलास साखळे,संजय मुरकुटे,जितेंद्र आरके,जगन्नाथ कुदळ,अब्दुल बासित,रवि आरके, इम्रान कुरैशी, देविदास शिंदे, फईम पठाण,आकाश गवळी,यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें