राजीव गांधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 नवंबर 2018

राजीव गांधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा.


 सोनपेठ प्रतिनिधी (मंजूर मूल्ला) दि. 26 नोव्हेंबर आजचा दिवस हे संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आजच्या दिवशी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण केलं होत.                                                                               या निमित्त सोनपेठ शहरातील राजीव गांधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान चे वाचन व शपथ प्रा. शेख मॅडम यांनी दिली.
 यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन सौंदळे, महिला तालुकाध्यक्षा मिनाताई सांवत , प्राचार्य शिवाजीराव पवार, प्रा. मगर, प्रा. शिरसाठ, वाघमारे, अतुल साबळे,ग्रंथपाल कांबळे मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें