सिल्लोड (प्रतिनिधी)दि 26/11/2018.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर सिल्लोड येथे 69 वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,अॅड. जी.एस.आरके आदिंनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास नगरसेवक रऊफ बागवान,सत्तार हुसैन,अकिल देशमुख, शेषराव आरके,विठ्ठल सिरसाठ,उत्तम आरके,उत्तम दांडगे,शेषराव आरके,विठ्ठल सिरसाठ,राजरत्न निकम,माजी उपनगराध्यक्ष संजय आरके,भिकाजी जगताप,दत्ता पाईकराव,बाबुराव पेन्टर्स,दिलीप दाभाडे,पी.जे.हिवराळे,जी.टी.वाघ,सिताराम काळे,प्रकाश बि-हारे,किशोर जाधव,अमीत आरके,संदिप दांडगे,भारत दांडगे,संदिप आरके,अॅड. शंकर आरके,सिद्धार्थ आरके,कपिल आरके,बारकू आरके,रवि आरके,मनोहर आरके,सचिन आरके,राहूल तपासे,अविनाश आरके,पंकज दांडगे,चिंतामन सोनवणे,मनोज कोतकर,साहेबराव आरके,संदिप आरके,स्वप्निल सुरडकर,दयानंद आरके,कैलास आरके,संजय आरके,अशोक आरके,तानाजी आरके,विलास आरके,मुकुंद आरके,दिलीप भूईगळ,सांडु आरके,सुरेश आरके,शंकर आरके,तेजराव आरके आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें