माणुसकीच्या भिंत उपक्रमाद्वारे गरजूंना मदत.भोकरदन तालुक्यातील छत्रपती सेनेचा कैतुकस्पदकार्य . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 नवंबर 2018

माणुसकीच्या भिंत उपक्रमाद्वारे गरजूंना मदत.भोकरदन तालुक्यातील छत्रपती सेनेचा कैतुकस्पदकार्य .



शेख सलिम

भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील  छञपती_सेना_बनत_आहे_गरजूचे छञ माणूसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत मदत थेट गर्जूपर्यंत मदत पोहचवत आहे. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील वेणूताई वृध्दआश्रमाला छञपती सेनेने आयोजित केलेला माणूसकीची भिंत उपक्रमाअंतर्गत जमा झालेली मदत थेट गरजू पर्यत पोहचवली या मध्ये  ५० किलो तांदूळ, पाच किलो साखर, पाच रगा, पाच किलो भुईमूंगाच्या शेंगा, दोन किलो खारीक खोबरे, चार किलो तूरडाळ. अन्य गरजू सामान देण्यात आले .  सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथे साहेबराव दगडू दनके यांनी स्वःखर्चातून 2 आॕक्टोबर 2015 रोजी या आश्रमाची स्थापना केली. जेमतेम परस्थीती असलेल्या दनके साहेबाच्या आश्रमात पाच ते सहा वृध्दाना त्यांनी आश्रय दिला आहे व ते आपल्या माता पित्या प्रमाणे त्याची काळजी घेतात. त्याच्या कार्याला हातभार लावावा असे ही छञपती सेनेच्या मावळ्यानी अहवान जनतेला केले आहे. छञपती सेने अतंर्गत या अगोदरही तिन टप्प्यात गरजूना मदत पोहच केली असून हा चौथा टप्पा होता.पदअधिकार्यानी बोलताना सांगितले की छञपती सेनेचा मुळ उद्देश म्हणजे गरीबाचे छञ आपल्या ला कसे होता ऐईल यांचा आम्ही प्रयत्न करतो व या साठीच ही संघटना स्थापन केली आहे . या माध्यमातून मिञाचे वाढदिवसाचा खर्चा टाळून  ही गरजू साठी मदत म्हणून छञपती सेनेचे मावळे मदत पोहच करतात..व बाकी मिञानाही वाढदिवसाचा अनआवश्यक खर्च टाळून योग्य ठिकाणी खर्च करुन मनुष्याचे जन्म सार्थक करावा आसे पदअधिकार्यानी बोलताना सांगितले त्या प्रसंगी भोकरदन संभाजीनगर जळगांव सपकाळ चे छञपती सेनेचे पदअधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें