सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील मौजे गोहेगाव येथे मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी शाखेचे उद्घाटन सोहळा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर जिल्हा परिषद सदस्य गणेश आप्पा नाईकवाडे, उपसभापती सुंदर गाडेकर,माजी नगरसेवक भाऊसाहेब सोनवणे, सरपंच बोरगाव बाळासाहेब लीपने,तालुका कार्याध्यक्ष मंचक जोगदंड पिंटू पौल, तिडी पिंपळगाव चेअरमन बाळासाहेब जोगदंड व विष्णू सोळंके व तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांनी आपले मनोगत मध्ये केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांचा कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शन केले व तसेच उज्वल गॅस गोहेगावातील लाभार्थ्यांना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या हस्ते वितरित करण्यात आला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदर रावजी गाडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष नबाजी गटकळ व उपाध्यक्ष संभाजी चाळके, त्रिंबक पितळे, बाळाजी गटकळ, महादेव गटकळ, चेअरमन राजूभाऊ गटकळ,गावातील सर्व गावकरी जनसमुदाय उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें