एम आई एम पक्षाच्या वतीने सिल्लोड सोयगाव विधानसभा च्या वतीने शहीद हज़रत टीपू सुल्तान जयंती व संविधानदीवस साजरा.
सिल्लोड प्रतिनिधी:27/11/18
हजरत टिपु सुल्लतान जयंती व संविधान दीवसा निमित्ताने
सम्मान सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष बनेखा पठान हे होते सभेत एम आई एम पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख़्तार उर्फ़ बबलू शेख ,प्रभाकर पारधे जिल्हा महासचिव ,साहेब खा पठान ता.उपाध्यक्ष,शेख इमरान शहराध्यक्ष, यांनी मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषनात बनेखा पठान यांनी सांगितले की भारताचे संविधान सर्व सामन्य ,दलित,मुस्लिम ,ओ. बी.सीयांच्या हक्काचे व अधिकारचे सुरक्षा कवच आहे या वेळी शेख रफीक विधानसभा अध्यक्ष,अनवर पठान तालुका युवा अध्यक्ष, फहीम पठान शहर युवा अध्यक्ष,देवीदास दंडगे भारिप बहुजन तालुका अध्यक्ष,प्रकाश पवार, अशोक सोनवणे,शेख बल्लू,शमीम रजवी,गणेश आरके, अरुण आरके, दादा राव देवळे ,मिलिंद सुरडकर, मज़हर खान,सलीम अन्ना, इरफ़ान पठान,शेख असरार,व आदि कार्यकर्ते हज़र होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इमरान यांनी केले तर आभार शेख रफीक यांनी मांगीतले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें