सोनपेठ प्रतिनिधी.मंजुर मुल्ला.
सोनपेठ शहरातील हजरत टिपु सुल्तान चौकात जनसेवा मित्र मंडळाच्या वतिने २६ / ११च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . यावेळी मंडळचे अध्यक्ष साजेद खुरेशी,संभाजी बिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम,भारीपचे शहरअध्यक्ष सुशिल सोनवने, शेख सलमान,वाजेद खुरेशी,अतुल शिंदे,अशफाक अन्सारी,पप्पु राठोड,शेख छोटन,शेख एजास,सय्यद सलमान,किरण मस्के,उमेश अड,सदाम राज,सय्यद अझहरसह जन सेवा मित्र मंडळचे कार्यक्रर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें