भारिप बहुजन महासंघ भोकरदन च्या वतिने काढण्यात आली संविधान गौरव रॕली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 नवंबर 2018

भारिप बहुजन महासंघ भोकरदन च्या वतिने काढण्यात आली संविधान गौरव रॕली.


भोकरदन प्रतिनिधी (शेख सलिम) : शहरातील रमाई नगर भागातील भारतीय संविधानाचे शिलपकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॕलीला सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी रॕली मध्ये सर्वप्रथम संविधानाचे प्रास्तविक प्रतिकृती व समतेचे प्रतिक  ५० मिटर लांबीचा निळाध्वज घेऊन काढण्यात आली रॕली व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले व राष्ट्रगीताने सिल्लोड काॕर्नर येथिल बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर समारोप करण्यात आला.
या प्रसंगी भारिप तालुकाअध्यक्ष प्रदिप जोगदंडे,भारतीय बोध्दमहासभेचे ता.अध्यक्ष बौध्दाचार्य यादवराव पगारे,,एम.आय.एम .तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी,शहराध्यक्ष भारिप विशाल मिसाळ,युवा ता.अध्यक्ष रमण पगारे,प्रसिध्दी प्रमुख मंगेश पगारे,एम.आय.एम शहराध्यक्ष ईसरार खान पठाण,के,के.पठाण,युवक शहारध्यक्ष संदेश जोगदंडे ,सोशल मिडिया उपध्यक्ष नितीन जोगदंडे ,दिपक वेलदोडे ,मंगलदिप पगारे,शुभम पगारे,अमोल पगारे,समाधान वाघ, अमोल पा.भोंडे ,रणविर राजपुत ,अमर बनकर, जुनेद खान,कपिल नरवडे,सुशिल दाभाडे,सचिन सुरडकर,विकि पगारे,रवि आरके,प्रदिप आरके,सिध्दांत पगारे,स्वप्निल पालवे,अनिल पगारे, भारिप महिला सदस्य सुजाता पगारे  ,द्रोपदाबाई वाघ पगारे,साळवे बाई,दयाबाई पगारे,सुजाता पगारे,लताबाई पगारे ,चंद्रभागाबाई पगारे,राऊत,आशाबाई मिसाळ बाई,कमलबाई साळवे,शिलाबाई पगारे,झाहेद शेख, यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें